ठाणे दर्पण न्यूज – ठाणे जिल्यातील सर्वात जुनी वृत्तवाहिनी म्हणून ठाणे दर्पण हि वृत्तवाहिनी समजली जाते . सदर वाहिनीचे उदघाटन माननीय धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते . ठाणे जिल्ह्यतील तलासरी पासून ते बदलापूर पर्यंत या वृत्तवाहिनीचे प्रेक्षक वर्ग आज हि ठाणे दर्पण हि वृत्तवाहिनी आनंदाने पाहत असतात. मागील २८ वर्षांपासून ठाणेकरांच्या सेवेत सुरु असलेली हि वृत्तवाहिनी ठाणे करांच्या पसंतीचे ठरलेली आहे.

गणेश गुंड । संपादक
संपर्क क्रमांक :- ९८३३९९८६३३