
ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात, रविवार, ३१ ऑगस्ट हा ‘स्थानिक स्वराज्य दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आणि अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा मंडळाचे जवान तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते……………………………………………………………………..*Department Of Public Relations,**Thane Municipal Corporation, Thane*Off. Contact No. 022-25364779………………………………………………………………………… Official Website – www.thanecity.gov.inE-mail – publicrelationtmc@gmail.com Twitter – @TMCaTweetAwayInstagram – @smartcity_thaneआपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101